Thursday, August 21, 2025 02:25:14 AM
शहापूर तालुक्यात आईने तीन मुलींना विष घालून ठार मारले. मुलींच्या नातेवाईकांच्या संशयावरून पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड. आरोपी आई पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत.
Avantika parab
2025-07-28 15:45:46
प्रवीण गायकवाड हल्ल्याप्रकरणी दीपक काटेला अटक केली असून त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांच्यावर अजामीनपत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-07-15 13:34:39
वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण शुक्रवारी नेपाळमधून पोलिसांनी अटक करण्यात आली. त्यानंतर आता त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-05-31 16:41:22
वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचे दीर सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी 31 मे रोजी संपणार आहे. शनिवारी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.
Ishwari Kuge
2025-05-31 10:54:00
वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात फरार राजेंद्र आणि सुशील हगवणेला पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. यानंतर आता पिता पुत्राला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-05-23 17:33:19
रणजीत कासले याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कासलेच्या वक्तव्यांची चौकशी आता कशी होणार आणि त्याच्या दाव्यात जर तथ्य आढळले तर पुढची कारवाई कुणावर? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
2025-04-18 20:14:47
निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-04-18 17:29:29
जर महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत कोणत्याही आरोपीचा मृत्यू झाला तर महाराष्ट्र सरकार अटक केलेल्या आरोपीच्या कुटुंबाला भरपाई देईल. लवकरच महाराष्ट्र सरकार या संदर्भात भरपाई रकमेचा मसुदा देखील तयार करेल.
Jai Maharashtra News
2025-04-15 16:08:37
शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात 9 आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-04-08 19:26:04
प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-03-28 18:52:43
प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-03-25 16:50:45
इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोरटकरने मोबाईलद्वारे धमकी दिली असल्याचा युक्तिवाद केला आहे.
2025-03-25 13:58:26
पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
2025-03-15 15:48:55
Bird Flu in Solapur : मागील काही दिवसांपासून सोलापुरात कावळे आणि पक्षांचा मृत्यू झाला होता. आता त्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू असल्याचे समोर आले आहे.
2025-03-14 16:44:48
कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले देण्यासाठी लाच स्विकारताना या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
2025-03-14 15:22:11
आज सकाळी सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी करून शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने सतीश भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
2025-03-14 13:21:41
बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेने संताप व्यक्त केला जातोय.
Manasi Deshmukh
2025-02-28 19:57:20
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. संशयित आरोपी दीपक कनोजिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-01-18 19:53:37
आज दहा वाजता होणार कराडा समर्थकांची बैठक; बैठकीमध्ये ठरणार आंदोलनाची दिशा
Manoj Teli
2025-01-15 09:18:12
टोरेस प्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे.
2025-01-11 13:16:23
दिन
घन्टा
मिनेट